महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Tuesday 8 May 2018

💐💐💐*ITS परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन* 💐💐💐
बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा मंगळवारपेठ सातारा या शाळेतील इ 2रीचे 8 विद्यार्थी, इ3रीचे 7 विद्यार्थी व इ4थीचे 11 विद्यार्थी ITS परीक्षेत गुणवत्तापूर्ण यादीत चमकले.
👌👌👌आपल्या शाळेतील इ 2री 3री 4थी मधील ITS परीक्षेत यश संपादन करून राज्य-जिल्ह्यात शाळेचे नाव उज्वल करणारे *सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन*👍👍👍
यामध्ये सर्व मुलांनी खूप कष्ट घेतलेच पण त्यांच्या कडून अखंड परिश्रम करून घेणाऱ्या शिक्षक व त्यांच्या पाठीशी कायम राहणारे मुख्याध्यापक *श्री संदीप मस्के सर* यांनाही धन्यवाद👏👏
2री च्या वर्गशिक्षीका *सौ नलिनी पाटील मॅडम*, *श्रीमती वर्षा गाडेकर मॅडम*, 3री च्या वर्गशिक्षीका *पल्लवी दीक्षे मॅडम*, *श्री कणसे सर, सौ शिंदे मॅडम*, 4थी चे *श्री निकम सर, श्री बामणे सर* आणि या सर्व विद्यार्थ्यांचा पहिली दुसरीत पाया पक्का करणाऱ्या *सौ शेळके मॅडम, श्रीम पाटील मॅडम* आणि सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणारे *मुख्याध्यापक श्री मस्केसर* या सर्वांचे हार्दिक🙏🙏🙏