महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Tuesday 5 December 2017

महत्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष...
============
सर्वांना पाठवा....

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल==भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ,                                  05 Octomber -valmiki mahshree jayanti.
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर==डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

🇮🚨Mission MPSC🚨
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: 🖌अभ्यास कसा करावा

कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.
स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते.
योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.

👉१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे.

👉२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.

👉३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरसव्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.

👉४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप व काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.

👉५. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही.

👉६. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. अर्थात इच्छा तीव्र असेल तर गोंधळातदेखील एकाग्रता साधता येते. इंद्रियांवरचे असे नि

यंत्रण अभ्यासाने साधता येते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नयेकिंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये.

👉७. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे.
मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत :
💠अ. अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते.
💠आ. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल.
💠इ. अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने (वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही) व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे.
💠ई. घाणेरड्या व अश्लील विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे.
💠उ. लहान लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल.

👉८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही, ज्या विषयाशी संबंधित कोणतीही कृती आपण करणार नाही त्या विषयाबद्दल बडबड करुन आपल्या तोंडाची वाफ दवडू नये. अशा निरर्थक बडबडीमुळे मनाची घडी व शिस्त बिघडते. मन दुबळे व गैरशिस्त हात जाते.

👉९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो.

👉१०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळे. "काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच" अशा निर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही.

👉११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणरहित व संघर्षरहित असते.
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: MPSCmaths:
🔹आपली मापन माहिती.

🎾 1 इंच  = 2.54 सेमी
🎾  1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🎾 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर

🏓1 गुंठा = 100 चौ. मी
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1  दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा =  10 ग्रॅम.

⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास  = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.

🔹Trick

           💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा

 (१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५

(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+
     १८+१९+२० = १५५

(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+
      २८+२९+३० = २५५

(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
      ३८+३९+४० = ३५५

(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
     ४८+४९+५० = ४५५

(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
      ५८+५९+६० = ५५५

(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
      ६८+६९+७० = ६५५

(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
      ७८+७९+८० = ७५५

(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
      ८८+८९+९० = ८५५

(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
        ९८+९९+१०० = ९५५
    *************************************

          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५
        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त स्वत : चेच नॉलेज वाढवु नका, दुसरयाचे सुद्धा नॉलेज वाढवा. धन्यवाद.
👏👏👏👏👏👏👏👏
जर वाटले की याला खुप नॉलेज आहे, तर जास्तीत जास्त ग्रुपवर पुढे पाठवा. धन्यवाद .
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: विविध अहवालात भारताचा क्रमांक:-
------------------------------------------------------------------------

१) उद्योग विकासf  निर्देशांक (जीआरडीआय):-
* जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने 30 विकसनशील देशांच्या यादीत 13 क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले
प्रथम:- चीन
दुसरा:- भारत
तिसरा:- रशिया

२) जागतिक शांतता निर्देशांक:-
पहीला:- आइसलँड
दुसरा:- डेन्मार्क
तिसरा:- ऑस्ट्रिया
१४१ वा:- भारत(२०१५ मध्ये भारताचा क्रमांक १४३ वा होता)

अशांत देश:-
पहिला:- सीरिया
दुसरा:- दक्षिण सुदान,
तिसरा:- इराक

३) जागतिक सामाजिक प्रगती निर्देशांक:-
प्रथम:-नार्वे
दुसरा:- स्वीडन
तिसरा:- स्वीत्झर्लंड
१०१ वा:- भारत

४) वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट :-
( २०१३च्या तुलनेत सहा अंकांनी घसरण)
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- आइसलंड
११७वा:- भारत

५) काळा पैसा देशाबाहेर जाणार्या यादीत:-
प्रथम:- चीन
दुसरा :- रशिया
३ रा:- मलेशिया
४था:- भारत

६)  सयुंक्त राष्ट्र मानव विकास अहवाल -
प्रथम:- नार्वे
२ रा :- ऑस्ट्रेलिया
३ रा:- स्वीत्झर्लंड
१३० वा:- भारत((मागील वर्षी या यादीत भारताचा १३५ वा क्रमांक होता )

 ७) व्यवसाय सुलभतेमध्ये ( Doing Business ):-
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार १८९ देशाच्या यादीत भारताचा १३० क्रमांक गतवर्षीच्या तुलनेत भारताने १२ स्थानाची प्रगती
प्रथम:- सिंगापूर
२ रा :- न्युझीलंड
३ रा:- डेन्मार्क
१३० वा:- भारत

८) ब्रॅड फायनान्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुल्यांकानुसार भारताला जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रॅड म्हणून घोषित करण्यात आले
प्रथम:- अमेरिका
२ रा:- चीन
३ रा:- जर्मनी

९)) भ्रष्टाचार निर्देशांक :-
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या २०१५ मधील अहवालानुसार भारताचा ७६ वा क्रमांक आहे (गतवेळी भारत ८५ व्या क्रमांकावर होता
पहिले ३ देश
पहिला :- डेन्मार्क
२ रा :-फिनलंड
३ रा:- स्वीडन
शेवटचे ३ देश
सोमालिया
उत्तर कोरिया
अफगाणिस्तान
(ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था असून मे १९९३ मध्ये जर्मनीमध्ये या संस्थेची स्थापना झाली.विविध देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्याचे काम ही संस्था करते)

१०) उर्जा सुरक्षा निर्देशांक:-
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- नार्वे
तिसरा:-स्वीडन
९० वा:- भारत

MPSC-
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: ★|| मराठी व्याकरण ||★📕📕अग्निपंख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अंबाजोगाई.

📚 चला ग्रंथकार ओळखू या📚

•▪•▪•▪•▪•▪•▪•▪•

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे
---------------------------------------------------

केंद्रीय पीक संशोधन केंद्र.   :=

===========================
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

• महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

• तामिळनाडू --- भरतनाट्यम

• केरळ --- कथकली

• आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

• पंजाब --- भांगडा, गिद्धा

• गुजरात --- गरबा, रास

• ओरिसा --- ओडिसी

• जम्मू आणी काश्मीर --- रौफ

• आसाम --- बिहू, जुमर नाच

• उत्तरखंड --- गर्वाली

• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

• मेघालय --- लाहो

• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

• मिझोरम --- खान्तुंम

• गोवा --- मंडो

• मणिपूर --- मणिपुरी

• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

• झारखंड- कर्मा

• छत्तीसगढ --- पावन

• राजस्थान --- घूमर

• पश्चिम बंगाल --- गंभीरा

• उत्तर प्रदेश --- कथक
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: 👉• चालू घडामोडी प्रश्नउत्तरे •👈
_______________________
Join : t.me/policebhartiesprdha
_______________________
1. राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी -------- रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
👉 उत्तर : 16 नोव्हेंबर

2. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-44 खालीलपैकी कोणता आहे?
👉 उत्तर : श्रीनगर-कन्याकुमारी

3. सध्या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत?
👉 उत्तर : रामदास कदम

4. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?👉 उत्तर : नंदुरबार

5. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?
👉 उत्तर : अंदमान-निकोबार

6. राज्य सरकार आणि ----- महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करार केला.
👉 उत्तर : पुणे

7. स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले?
👉 उत्तर : ताराबाई शिंदे

8. देशात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन ------- रोजी साजरा केला जातो.
👉 उत्तर : 17 नोव्हेंबर

9. सन 1932 मध्ये कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या ------- गोलमेज परुषदेची सुरुवात झाली.
👉 उत्तर : तिसर्‍या

10. ------ ही औध्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणार्‍या बँकामधील शिखर बँक होय.
👉 उत्तर : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
_______________________
Join : t.me/policebhartiesprdha
_______________________
कॉपी लिंक सोबतच करा.....
_/\______/\_________/\_____/\___

⭐️👉 • चालू घडामोडी • 👈⭐️
___________________________
Join : t.me/policebhartiesprdha
___________________________

* ----------- या खाजगी बकेला कुवेत आणी सिंगापूर या देशामध्ये कार्यालये उघडण्याची परवानगी RBI ने दिली :- फेडरल बँक

* ३१ आक्टोंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या UNESCO रचनात्मक शहरांच्या यादीत भारतातील ---------- या शहरांचा समावेश करण्यात आला आहे : --------?

* २०१७ चा २० वा भारतीय आंतराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव ---- या शहरात आयोजित करण्यात आला :- हैद्राबाद

* ---------- या देशाने २०२५ सालापर्यंत लॅटीन  लिपीत देशांचे नामांतर करण्याची योजना आखली :- ---------------?

* दुसरा राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोग --------- यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला :-------?

*------------- या फलंदाजाने  प्रथम श्रेणीत सर्वात जास्त द्वीशतक ठोकण्याचा पराक्रम केला :- चेतेश्वर पुजारा (१२)

* २० नोव्हेंबर २०१७ रोजी साजरा झालेल्या जागतिक बालदिनाचे संकल्पना ------- ही होती:-----------
___________________________
Join : t.me/policebhartiesprdha
___________________________

चालू घडामोडी प्रश्नसंच : २० नोव्हेंबर २०१७
_______________________________
Join : t.me/policebhartiesprdha
________________________________

प्र. 1) भारताच्या मनुश्री छिलरने मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकला. हा किताब जिंकणारी ती कितवी भारतीय ठरली आहे?
a) पहिली
b) तिसरी
c) पाचवी
d) सहावी

प्र. 2) South Asia Regional Training and Technical Assistance Center (SARTTAC) च्या सुकाणू समितीची अंतरिम बैठक नुकतीच कोणत्या शहरामध्ये पार पडली?
a) मुंबई
b) हैद्राबाद
c) नवी दिल्ली
d) बंगळुरु

प्र. 3) योग्य विधाने ओळखा:
a) मुडीज्‌ संस्थेने भारताच्या स्थानिक आणि परदेशी चलनदाता मानांकनात बीएए 3 वरुन बीएए 2 अशी सुधारणा केली
b) मानांकनाबाबतचा दृष्टीकोन सकारात्मकवरुन  स्थिर असा बदलला.
c) 13 वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा करण्यात आली आहे.
योग्य पर्याय निवडा:
1) फक्त a बरोबर
2) फक्त a व b बरोबर
3) फक्त a व c बरोबर
4) a, b, c सर्व बरोबर

प्र. 4) चुकीचे विधान ओळखा:-
a) चीनमधील शांघाय या शहरात शांघाय सहकार्य संघटनेची बैठकी 15-17 नोव्हेंबर दरम्यान पार पडली.
b) जून 2017 मध्ये भारत सदस्य बनल्यानंतर शांघाय सहकार्य संघटनेने आयोजित केलेली ही पहिलीच मंत्रीस्तरीय परिषद आहे.
पर्याय
1) फक्त a
2) फक्त b
3) a व b दोन्ही
4) यापैकी नाही

प्र. 5) जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो?
1) 16 नोव्हेंबर
2) 17 नोव्हेंबर
3) 18 नोव्हेंबर
4) 19 नोव्हेंबर

प्र. 6) यंदाचा इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
1) मनमोहन सिंह
2) सीएनआर राव
3) मीरा कुमार
4) यापैकी नाही

प्र. 7) महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते राज्य 'महिला सुरक्षा दल' स्थापन करणार आहे?
1) पंजाब
2) महाराष्ट्र
3) दिल्ली
4) हरयाणा

प्र. 8) कोणत्या रोगावरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोफत दैनिक औषधी पद्धती सुरू केली आहे?
1) कॅन्सर
2) टीबी
3) विषमज्वर
4) हृदयरोग

प्र. 9) फॉर्च्यून या व्यवसाय मासिकाने नुकतेच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार कोणता देश जगातील सर्वांत श्रीमंत देश ठरला आहे?
1) सिंगापुर
2) मलेशिया
3) दुबई
4) कतार

प्र. 10) खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या आरबीएल बँकेने कोणत्या शहरात नुकतीच सर्व महिला कर्मचारी असलेली शाखा उघडली आहे?
1) नवी दिल्ली
2) मुंबई
3) कलकत्ता
4) चेन्नई

                 👉 • उत्तरे • 👈
1) सहावी 2) नवी दिल्ली 3) a, b, c सर्व बरोबर  4) फक्त a (ही बैठक रशियामध्ये पार पडली) 5) 19 नोव्हेंबर  6) मनमोहन सिंग 7) दिल्ली 8) टीबी  9) कतार 10) चेन्नई
___________________________
Join : t.me/policebhartiesprdha
___________________________
[02/12 1:15 pm] Prashant Bhakare: * जनरल नॉलेज *
*भारतातील पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*भारतातील पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*भारतातील पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*
*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*
*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*
*भारतातील पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*
*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*
*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*
*भारतातील पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*
*भारतातील पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*
*भारतातील पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*
*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*
*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*
*भारतातील सर्वप्रथम घटना
*पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*पहिले पोस्टाचे तिकीट* *१*
*ऑक्टोबर १८५४*
*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)*
*पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*
*पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*
*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*
*पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*
*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*
*पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*
*पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*
*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*
*पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*
*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*
*भारतातील पहिले
*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*
*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*
*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*
*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*
*पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*
*पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*
*पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*
*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*
*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*
*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*
*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*
*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*
*सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*
*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*
*भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*
*भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*
*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*
*सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*
*भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Ans
wer- राजस्थान*
*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*
*भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*
*भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*
*भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*
*भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*
*भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*
*भारतातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*
*भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*
*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*
*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?*
*Answer- मावसिनराम (मेघालयं)🌹🌹रा.उ.पसलवाड  सर🌹🌹

No comments:

Post a Comment