मराठी शब्द संपत्ती
*शब्द रूपे वाचा व लिहा*
*(१)वाचणे - वाचले - वाचलेले*
*(२)रडणे - रडली - रडलेली*
*(३)मारणे - मारले - मारलेले*
*(४)राहणे - राहिले - राहिलेली*
*(५)थांबणे - थांबला - थांबलेला*
*(६)चालणे - चालला- चाललेला*
*(७)संपणे - संपला- संपलेला*
*(८)मोडणे - मोडले - मोडलेले*
*(९) फोडणे - फोडले- फोडलेले*
*(१०)दिसणे - दिसला - दिसलेला*
*(११) चावणे - चावला - चावलेला*
*(११)बांधणे - बांधले - बांधलेले*
*(१२)निवडणे -निवडली- निवडलेली*
*(१३)कापणे - कापले - कापलेले*
*(१४)चालवणे - चालवली- चालवलेली*
*(१५)घडणे - घडला - घडलेला*
*(१६)लपवणे -लपवले - लपवलेले*
*(१७)सोडणे - सोडले - सोडलेले*
*(१८)ठेवणे - ठेवल्या - ठेवलेल्या*
*(१९)पोचणे - पोचलो -पोचलेलो*
*(२०)उगवणे -उगवला- उगवलेला*
*(२१) पसरणे - पसरली - पसरलेली*
*(२२)पसरवणे- पसरवली- पसरवरलेली*
*(२३)झाडणे - झाडली - झाडलेली*
*(२४)पोहणे - पोहला - पोहलेला*
*(२५)शिकवणे-शिकवल- शिकवलेले*
*(२६)फाडणे - फाडला - फाडलेला*
*(२७)विणणे - विणले - विणलेले*
*(२८)जिंकणे - जिंकलो - जिंकलेला*
*(२९)नाचणे - नाचले - नाचलेले*
*(३०)खेळणे - खेळले - खेळलेला*
*(३१)फसवणे -फसवले- फसवलेला*
*(३२)देणे - दिले - दिलेले*
*(३३)ऐकणे - ऐकले - ऐकलेली*
*(३४)करणे - केले - केलेले*
*(३५)पिणे - प्यायले - प्यायलेले*
*(३६)वागणे - वागले - वागलेले*
*(३७)बसणे - बसले - बसलेले*
*(३८)लिहिणे -लिहिले -लिहिलेले*
*(३९)पाहणे - पाहिले - पाहिलेले*
*(४०)आणणे - आणली -आणलेली*
*(४१)दळणे - दळले - दळलेले*
*(४२)म्हणणे - म्हटले- म्हटलेले*
*(४३)बोलणे - बोलले - बोललेले*
*(४४)सांगणे - सांगितली- सांगितलेली*
*(४५)विचारणे-विचारले - विचारलेली*
*(४६)जोडणे - जोडले- जोडलेले*
*(४७)धुणे - धुतले - धुतलेले*
*(४८)भेटणे -भेटला - भेटलेला*
*(४९)फेकणे - फेकले - फेकलेले*
*(५०)पोचणे - पोचलो - पोचलेले*
*शब्द रूपे वाचा व लिहा*
*(१)वाचणे - वाचले - वाचलेले*
*(२)रडणे - रडली - रडलेली*
*(३)मारणे - मारले - मारलेले*
*(४)राहणे - राहिले - राहिलेली*
*(५)थांबणे - थांबला - थांबलेला*
*(६)चालणे - चालला- चाललेला*
*(७)संपणे - संपला- संपलेला*
*(८)मोडणे - मोडले - मोडलेले*
*(९) फोडणे - फोडले- फोडलेले*
*(१०)दिसणे - दिसला - दिसलेला*
*(११) चावणे - चावला - चावलेला*
*(११)बांधणे - बांधले - बांधलेले*
*(१२)निवडणे -निवडली- निवडलेली*
*(१३)कापणे - कापले - कापलेले*
*(१४)चालवणे - चालवली- चालवलेली*
*(१५)घडणे - घडला - घडलेला*
*(१६)लपवणे -लपवले - लपवलेले*
*(१७)सोडणे - सोडले - सोडलेले*
*(१८)ठेवणे - ठेवल्या - ठेवलेल्या*
*(१९)पोचणे - पोचलो -पोचलेलो*
*(२०)उगवणे -उगवला- उगवलेला*
*(२१) पसरणे - पसरली - पसरलेली*
*(२२)पसरवणे- पसरवली- पसरवरलेली*
*(२३)झाडणे - झाडली - झाडलेली*
*(२४)पोहणे - पोहला - पोहलेला*
*(२५)शिकवणे-शिकवल- शिकवलेले*
*(२६)फाडणे - फाडला - फाडलेला*
*(२७)विणणे - विणले - विणलेले*
*(२८)जिंकणे - जिंकलो - जिंकलेला*
*(२९)नाचणे - नाचले - नाचलेले*
*(३०)खेळणे - खेळले - खेळलेला*
*(३१)फसवणे -फसवले- फसवलेला*
*(३२)देणे - दिले - दिलेले*
*(३३)ऐकणे - ऐकले - ऐकलेली*
*(३४)करणे - केले - केलेले*
*(३५)पिणे - प्यायले - प्यायलेले*
*(३६)वागणे - वागले - वागलेले*
*(३७)बसणे - बसले - बसलेले*
*(३८)लिहिणे -लिहिले -लिहिलेले*
*(३९)पाहणे - पाहिले - पाहिलेले*
*(४०)आणणे - आणली -आणलेली*
*(४१)दळणे - दळले - दळलेले*
*(४२)म्हणणे - म्हटले- म्हटलेले*
*(४३)बोलणे - बोलले - बोललेले*
*(४४)सांगणे - सांगितली- सांगितलेली*
*(४५)विचारणे-विचारले - विचारलेली*
*(४६)जोडणे - जोडले- जोडलेले*
*(४७)धुणे - धुतले - धुतलेले*
*(४८)भेटणे -भेटला - भेटलेला*
*(४९)फेकणे - फेकले - फेकलेले*
*(५०)पोचणे - पोचलो - पोचलेले*
No comments:
Post a Comment