बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत शाखा मंगळवारपेठ व देशमुख कॉलोनी मध्ये "शालेय गणपती उत्सव" उत्सवात साजरा.
मंगळवारपेठ शाखा
मंगळवारपेठेतील शाखेत मुख्याध्यापक श्री.मस्के सर यांच्या हस्ते श्री गणपतीचे पूजन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग व निकम सर, मोरे बाई ,कणसे सर यांनी सर्व शिक्षकासमवेत "शालेय गणपती उत्सव" आनंदात गणपतींचे स्वागत केले.
देशमुख कॉलनी शाखा
देशमुख कॉलनीतील शाखेत श्री बुधावले सरांनी श्रीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली, चव्हाण सर, कणसे मॅडम, कदम मॅडम, कांबळे मॅडम, साठे मावशी यांनीं व मुलांनी आनंदात शालेय गणेशाची पूजा केली

बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत "शालेय गणपती उत्सव" उत्सवात विविध खेळ व फन्नी गेम्स राबवण्यात आल्या.
No comments:
Post a Comment