महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 4 November 2017

हॉकी : राष्ट्रीय खेळ

हॉकी, किंवा फील्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टिकने चेंडू विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्‍न करतात. या खेळाचे रूढ नाव हॉकी असले तरी आइस हॉकी सारख्या इतर हॉकी प्रकारांसाठी वेगळी नावे वापरली जातात. काही देशांत या खेळाला फील्ड हॉकी म्हणतात.
हॉकी
Field hockey.jpg
हॉकी
सर्वोच्चसंघटनाआतंरराष्ट्रीय हॉकी संघटन
सुरवात१९ वे शतक
माहिती
कॉन्टॅक्टनाही
संघ सदस्य११ खेळाडू मैदानात
वर्गीकरणइंडोर - आउटडोअर
साधनहॉकी चेंडू,हॉकी स्टीक
ऑलिंपिक१९०८,१९२०,१९२८-सद्य
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांतऑलिंपिककॉमनवेल्थ खेळहॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल वक्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ [मराठी शब्द सुचवा] इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. [मराठी शब्द सुचवा] शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी [मराठी शब्द सुचवा] बॅरियर्स असतात.

हॉकीचे मैदानसंपादन करा

===खेळाचे नियम===vx xjkxc

खेळाडूंच्या जागा महत्त्वाच्या असतात.संपादन करा

हाॅकी या खेळामध्ये खेळाडूंची सध्याची व आधीची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. खेळाडूच्या स्थितीवरून त्याची हालचाल लक्षात येते.

साचेबद्ध खेळसंपादन करा

फ्री हिट्ससंपादन करा

लाँग कॉर्नर्ससंपादन करा

पेनल्टी कॉर्नर्ससंपादन करा

पेनल्टी स्ट्रोकसंपादन करा

खतरनाक खेळ आणि उसळलेला चेंडूसंपादन करा

चेतावणीसंपादन करा

गोलसंपादन करा

टाय ब्रेकरसंपादन करा

खेळाकरिता लागणारे साहित्यसंपादन करा

हॉकी स्टिकसंपादन करा

हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांब असते. पूर्वी लाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कांपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.

हॉकीचा चेंडूसंपादन करा

हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकचा असतो. म्हणून चेंडू जाळीत गेला की गोल झाला असे म्हणतात.

गोलीचे साहित्यसंपादन करा

आंतरराष्ट्रीय स्पर्धासंपादन करा

हॉकीच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत,

No comments:

Post a Comment