महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Sunday 12 April 2020

जगातील देश : ऑस्ट्रेलिया






आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देशांची माहिती-सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.

ऑस्ट्रेलिया 
पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंडतास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो.
ऑस्ट्रेलिया
Commonwealth of Australia
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रकुल
ऑस्ट्रेलियाचा ध्वजऑस्ट्रेलियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: Advance Australia Fair[N १]
ऑस्ट्रेलियाचे स्थान
ऑस्ट्रेलियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीकॅनबेरा
सर्वात मोठे शहरसिडनी
अधिकृत भाषाइंग्लिश
सरकारसंघीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुखएलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधानमाल्कम टर्नबुल,स्कॉट मॉरिसन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१ जानेवारी १९०१ 
क्षेत्रफळ
 - एकूण७६,८६,८५० किमी (६वा क्रमांक)
 - पाणी (%)०.८९७
लोकसंख्या
 - २०१०२,२३,९५,३५३ (५३वा क्रमांक)
 - घनता२.८३३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण७९५.३०५ अब्ज अमेरिकन डॉलर (१७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३८,९१० अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनऑस्ट्रेलियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०७:००
आय.एस.ओ. ३१६६-१AU
आंतरजाल प्रत्यय.au
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+61
राष्ट्र_नकाशा

इतिहाससंपादन करा




साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने जगत होते. अठराव्या शतकात युरोपिय लोकांना या खंडाचा शोध लागला. आधी डचफ्रेंच व मग ब्रिटिश येथे आले. त्या आधीच चीनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंड ज्ञात होता. आलेल्या युरोपीयनांनी येथिल आदिवासींना हुसकावून लावले व आपल्या वसाहती वसवल्या. ज्यांनी विरोध केला त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. पहिली वसाहत आताच्या सिडनी जवळ वसवण्यात आली. त्यानुसार सिडनी हे ऑस्ट्रेलियाचे आद्य शहर म्हणून ओळखले जाते.

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

युरोपातील पुराण कथांमधून ऑस्ट्रालिस या खंडाचा (काल्पनिक) उल्लेख आढळतो. मॅथ्यु फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पुर्ण केली त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रालिया सापडले. म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली. व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले.

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा


भूगोलसंपादन करा




ऑस्ट्रेलिया हा एक देश, खंड आणि एक बेट आहे. हे हिंद महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागर यांच्या दरम्यान ओशनियामध्ये आहे. हा जगातील सहाव्या क्रमांकाचा मोठा देश असून एकूण क्षेत्रफळ 7,686,850 चौरस किलोमीटर (2,967,910 चौरस मैल) आहे. (लॉर्ड हो आयलॅंड आणि मॅकक्वेरी आयलॅंडसह) हे संमिश्र अमेरिकेच्या 48 राज्यांपेक्षा किंचित लहान आणि १.५ पट मोठे आहे.

चतु:सीमासंपादन करा

ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागर आणि इंडोनेशियापूर्व तिमोर व पापुआ न्यू गिनी हे देशच ईशान्येला पॅसिफिक महासागर आणि सोलोमन द्वीपेव्हानुआटु व न्यू कॅलिडोनिया हे देश/प्रदेश तर आग्नेयेला न्यूझीलॅंड हा देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला दक्षिणी महासागर आहे.

राजकीय विभागसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

No comments:

Post a Comment