महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Thursday 16 April 2020

जगातील देश - म्यानमार







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे
म्यानमार (अधिकृत नाव: बर्मीMyanmar long form.svgइंग्लिशRepublic of the Union of Myanmarरिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार; जूनी नावे: बर्माब्रह्मदेश) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीनपूर्वेस लाओसआग्नेयेस थायलंडपश्चिमेस बांग्लादेशवायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियमशिसेजस्ततांबेटंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
म्यानमार
Myanmar long form.svg
म्यानमारचा संघ
म्यानमारचा ध्वजम्यानमारचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: गबा म चे
U.S. Navy Band - Kaba Ma Kyei.oga गबा म चे 
म्यानमारचे स्थान
म्यानमारचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीनेपिडो
सर्वात मोठे शहरयांगोन
अधिकृत भाषाबर्मी
इतर प्रमुख भाषाजिंगफोशान, कारेन, मोन, तमिळ
सरकारसंपूर्ण लष्करी हुकुमशाही
 - राष्ट्रप्रमुखथान श्वे
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस४ जानेवारी इ.स. १९४८ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण६,७६,५७८ किमी (४०वा क्रमांक)
 - पाणी (%)३.०६
लोकसंख्या
 - २००९५,००,२०,०००[१] (२४वा क्रमांक)
 - घनता७३.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण७१.७७२ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (७९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१,०३९ अमेरिकन डॉलर (१६२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००७) 0.586[३] (मध्यम) (१३८ वा)
राष्ट्रीय चलनम्यानमारी क्यात
आंतरराष्ट्रीय कालविभागम्यानमार प्रमाणवेळ (यूटीसी+६:३०)
आय.एस.ओ. ३१६६-१MM
आंतरजाल प्रत्यय.mm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९५
राष्ट्र_नकाशा


ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे. आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.

No comments:

Post a Comment