महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 18 April 2020

जगातील देश : युनायटेड किंग्डम







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे
जगातील देश : युनायटेड किंग्डम
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंडवेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.
युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
युनायटेड किंग्डमचा ध्वजयुनायटेड किंग्डमचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: "गॉड सेव्ह द क्वीन"
युनायटेड किंग्डमचे स्थान
युनायटेड किंग्डमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लंडन
अधिकृत भाषाइंग्लिश
इतर प्रमुख भाषाआयरिश, उल्स्टर स्कॉट्स, स्कॉटिश गाएलिक, स्कॉट्स, वेल्श, कोर्निश
सरकारसंसदीय संवैधानिक राजेशाही
 - राष्ट्रप्रमुखएलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधानथेरीसा मे
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण२,४४,८२० किमी (७९वा क्रमांक)
 - पाणी (%)१.३४
लोकसंख्या
 -एकूण६,४५,११,००० (२२वा क्रमांक)
 - घनता२४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२,२३० अब्ज अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३५,२८६ अमेरिकन डॉलर (१८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनपाउंड स्टर्लिंग
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी (यूटीसी +००:००)
आय.एस.ओ. ३१६६-१GB
आंतरजाल प्रत्यय.uk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक४४
राष्ट्र_नकाशा
युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषदजी-८नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

No comments:

Post a Comment