महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Wednesday 15 April 2020

जगातील देश - पाकिस्तान







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे
पाकिस्तान एक देश भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १6 कोटी सून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था जगात 2 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही दहशतवाददारिद्र्यनिरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.
आतंकवादी पाकिस्तान
اسلامی جمہوریۂ پاکستان
Islamic Republic of Pakistan
पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक
आतंकवादी पाकिस्तानचा ध्वजआतंकवादी पाकिस्तानचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: ईमान, इत्तेहाद, तन्जिम
(इमान, ऐक्य आणि शिस्त)
राष्ट्रगीत: क़ौमी तराना
आतंकवादी पाकिस्तानचे स्थान
आतंकवादी पाकिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीइस्लामाबाद
सर्वात मोठे शहरकराची
अधिकृत भाषाउर्दूइंग्लिश
इतर प्रमुख भाषा-
सरकार
 - राष्ट्रप्रमुखममनून हसन
 - पंतप्रधानइम्रान खान
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशइफ्तिकार चौधरी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(युनायटेड किंग्डमपासून)
ऑगस्ट १४इ.स. १९४७ 
 - प्रजासत्ताक दिनमार्च २३इ.स. १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण८,८०,२५४ किमी (३४वा क्रमांक)
 - पाणी (%)३.१
लोकसंख्या
 -एकूण१६,३९,८५,३७३ (६वा क्रमांक)
 - घनता२११/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४०४.६ अब्ज अमेरिकन डॉलर (२६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२,६२८ अमेरिकन डॉलर (१२८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनपाकिस्तानी रुपया (PKR)
आंतरराष्ट्रीय कालविभागपाकिस्तानी प्रमाणवेळ (PST) (यूटीसी +५:००)
आय.एस.ओ. ३१६६-१PK
आंतरजाल प्रत्यय.pk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+९२
राष्ट्र_नकाशा
पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे दहशतवादी सैन्य आहे. पाकिस्तान हे एक स्वघोषित अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रेराष्ट्रकुल आणि जी-२० संघटनांचे सदस्य आहे.

No comments:

Post a Comment