महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 11 April 2020

जगातील देश : ब्राझील







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.

जगातील देश : ब्राझील


ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएलासुरीनामगयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
ब्राझील
ब्राझीलिया
ब्राझीलचा ध्वजब्राझीलचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती)
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीब्राझीलिया
सर्वात मोठे शहरसाओ पाउलो
अधिकृत भाषापोर्तुगीज
सरकारअध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखजिल्मा रुसेफ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७१८२२ (घोषित)
ऑगस्ट २९१८२५ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिननोव्हेंबर १५१८८९ 
क्षेत्रफळ
 - एकूण८५,१४,८७७ किमी (५वा क्रमांक)
 - पाणी (%)०.६४
लोकसंख्या
 - २००९१९,२२,७२,८९०[१] (५वा क्रमांक)
 - घनता२२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२.०१३ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००8)०.८१३[३] (उच्च) (७५ वा)
राष्ट्रीय चलनब्राझीलियन रिआल (BRL)
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी -२ ते -५
आय.एस.ओ. ३१६६-१BR
आंतरजाल प्रत्यय.br
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक५५
राष्ट्र_नकाशा
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[५] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

No comments:

Post a Comment