महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Tuesday 14 April 2020

जगातील देश : सौदी अरेबिया


आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.


जगातील देश : सौदी अरेबियाचे राजतंत्र 

(अरबीالمملكة العربية السعودية ; अल-माम्लका अल-अरेबिया अस-सूदीय्या) हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतारबहारीनसंयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो. सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत.

सौदी अरब
المملكة العربية السعودية
सौदी अरबिचे राजतंत्र
सौदी अरबचा ध्वजसौदी अरबचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "لا إله إلا الله محمد رسول الله
(अल्लाशिवाय दुसरा देव नाही)
राष्ट्रगीत: आश अल्-मलिक
सौदी अरबचे स्थान
सौदी अरबचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रियाध
अधिकृत भाषाअरबी
सरकारइस्लामी संपूर्ण राजेशाही
 - राजाराजा सलमान
 - पंतप्रधानराजा सलमान
महत्त्वपूर्ण घटना
 - पहिल्या सौदी राज्याची स्थापना१७४४ 
 - दुसर्‍या सौदी राज्याची स्थापना१८२४ 
 - तिसर्‍या सौदी राज्याची घोषणा८ जानेवारी १९२६ 
 - मान्यता२० मे १९२७ 
 - एकत्रीकरण२३ सप्टेंबर १९३२ 
क्षेत्रफळ
 - एकूण२१,४९,६९० किमी (१४वा क्रमांक)
 - पाणी (%)नगण्य
लोकसंख्या
 - २०१०२,७१,३६,९७७[१] (४१वा क्रमांक)
 - घनता१२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण६१८.७४४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२३,७०१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.७५२[३] (उच्च) (५५ वा)
राष्ट्रीय चलनसौदी रीयाल
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१SA
आंतरजाल प्रत्यय.sa, السعودية.
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९६६
राष्ट्र_नकाशा
सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात करणार्‍या सौदीची ९० टक्के व सौदी सरकारची ७६ टक्के अर्थव्यवस्था ह्या निर्यातीवर अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment