महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Tuesday 7 April 2020

जगातील देश-रशिया

आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.

देश: रशिया 
हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
रशिया
Российская Федерация
रशियन संघराज्य
रशियाचा ध्वजरशियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत
रशियाचे स्थान
रशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मॉस्को
अधिकृत भाषारशियन
सरकारसंघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखव्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)
 - पंतप्रधानMikhail Mishustin
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवसजून १२१९९०(घोषित)
डिसेंबर २६१९९१(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण१,७०,७५,४०० किमी (१वा क्रमांक)
 - पाणी (%)१३
लोकसंख्या
 - २०१०१४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)
 - घनता८.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनरशियन रूबल (RUB)
आंतरराष्ट्रीय कालविभागविविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)
आय.एस.ओ. ३१६६-१RU
आंतरजाल प्रत्यय.ru, .рф
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+७
राष्ट्र_नकाशा

No comments:

Post a Comment